कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी स्वातंत्र्य दिनापासून जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करो या अभियाची सुरूवात केली आहे. त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील आपल्या संतुक पिंपरी गावातल्या जिल्हा परिषेदच्या शाळेपासूनच ही सुरूवात केली आहे. शाळेचे वर्ग, खिडक्या, धान्य ठेवण्याची खोली, बाथरुम याची पाहणी केल्यानंतर अभिजित दीपके यांना तिथं शाळेची दूरवस्था आढळून आली. एका खिडकीच्या तुटलेल्या काचेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेला बॅनर लावण्यात आल्याचंही तिथे दिसलं..यावेळी शाळकरी मुलांशी जेव्हा अभिजित यांनी संवाद साधला तेव्हा काय घडलं ते पाहा...
#abhijeetdipke #CJP #hingolinews #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat #eknathshinde #cmdevendrafadnavis #mahayutigovernment